हा ब्लॉग केवळ शाळेच्या संबंधाने येणारी माहिती प्रदर्शित करण्यासाठी तयार केला असून आपल्याला आवश्यक वाटत असलेल्या सुचना व बदल अवश्य सांगावे.
Saturday, January 26, 2019
आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने श्री. संदीप डिगे, श्री.शशिकांत डिगे व श्री.मच्छिंद्र डिगे यांचेकडून शाळेतील विद्यार्थ्यांना वही,पेन व पट्टी तसेच शिक्षकांना डायरी भेट देण्यात आली.. 🙏🏻🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻👏🏻💐💐💐
No comments:
Post a Comment