हा ब्लॉग केवळ शाळेच्या संबंधाने येणारी माहिती प्रदर्शित करण्यासाठी तयार केला असून आपल्याला आवश्यक वाटत असलेल्या सुचना व बदल अवश्य सांगावे.
Friday, January 22, 2016
बालआनंद मेळावा केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा : डिगेवाडी शाळेचे घवघवीत यश सांघीक लंगडी मुले प्रथम व मुली प्रथम लांब उडी मुली प्रथम . मुले द्वितीय उंच उडी मुली प्रथम धावणे मुले -100 मीटर तिसरा, 200मीटर दुसरा ,400मीटर तिसरा मुली-200 मीटर प्रथम ,